महाराष्ट्र सरकारने महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी ‘लाडकी बहीण’ योजनेत मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेला इतर शासकीय योजनांशी जोडण्याची घोषणा केली आहे.
भाईंदर येथे आयोजित ‘विकसित भारत नारी शक्ती संगम’ परिषदेत बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, महिलांना स्वतःचा व्यवसाय किंवा उद्योग सुरू करण्यासाठी बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे.
या उपक्रमाची अंमलबजावणी शासनाच्या ‘UMED Program’ मार्फत केली जाणार आहे. जिल्हानिहाय उभारण्यात येणाऱ्या ‘उमेद मॉल’ मध्ये महिलांनी तयार केलेल्या उत्पादनांना बाजारपेठ मिळणार आहे.
अशाच Maharashtra Government Schemes, Ladki Bahin Yojana Updates, Women Empowerment News साठी Asianet News Marathi ला Subscribe करा.
#LadkiBahinYojana #GovernmentScheme #SelfHelpGroup #AsianetNewsMarathi